आता ST कुठे आहे ते LIVE दिसणार! 15 ऑगस्टपासून लालपरीचा नवा अॅप प्रत्येक प्रवाशासाठी गेमचेंजर ठरणार!
ST Bus Live Location App | गावाकडं जायचं म्हटलं की पहिली आठवण होते ती आपल्या लालपरीची म्हणजेच आपली राज्य परिवहन महामंडळाची एसटी. कुठं रेल्वे जात नाही तिथं ही एसटी पोहोचते. शाळकरी मुलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि नोकरी करणाऱ्या प्रवाशांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत लाखो लोकांचा रोजचा प्रवास या लालपरीवरच अवलंबून असतो. मात्र याच एसटीची एक मोठी अडचण … Read more