सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

State Government employee news

State Government employee news :-  सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, निवृत्ती वेतन नियमक मंडळ ने गुरुवारी एकत्रीत निवृत्ती वेतन योजनेवर शिक्का मुहूर्त लावला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती पूर्वी अंतिम 12 महिन्यातील सरासरी वेतनाचे 50% निश्चित निवृत्ती वेतन मिळवण्यात मदत होणार आहे.  हे पण वाचा :-  या योजनेमध्ये गुंतवणूक केले तर गुंतवणूकदार होणार … Read more