पुढच्या 24 तासांतच ‘या’ 5 राशींचा सोनेरी काळ सुरू! लक्ष्मीपूजन पूर्वीच होणार धनलक्ष्मीचा वर्षाव..

Surya Transit 2025

Surya Transit 2025: भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार आजचा दिवस खूप खास मानला जातो. कारण आज दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस सुरू होत आहे. या दिवशी घरोघरी गाईंचे पूजन केले जाते त्याचबरोबर शेतीची समृद्धी आणि लक्ष्मी प्रवेशाचं स्वागत केले जाते. त्याचबरोबर या दिवशी आणखीन एक खगोलिक घटना घडते ती म्हणजे सूर्य संक्रमण. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा अधिपती … Read more