पावसाचा ब्रेक लागला! पुढील ४-५ दिवस महाराष्ट्रात काय घडणार? हवामान विभागाचा मोठा इशारा!

Today weather forecast Maharashtra

Today weather forecast Maharashtra | मे-जूनमध्ये राज्यात दमदार पावसानं हजेरी लावली. जुलैच्या सुरुवातीलाही जोरदार पुनरागमन पाहायला मिळालं. पण, आता १० जुलैनंतर हवामानात थोडा बदल जाणवतोय. पावसाची गती संथ झाली आहे. शेतकरी, शेतमजूर, वाहतुकीवर अवलंबून असलेला सामान्य माणूस आता प्रश्न विचारतोय  पुढे काय होणार? या हवामानात कोणती पेरणी करायची? रस्ते बंद होणार की मोकळे राहणार? आता … Read more