सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन दर

Todays Gold-Silver Price

Todays Gold-Silver Price: भारतीय बाजारपेठेमध्ये सोन्या चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे सोनं पुन्हा एकदा वाढू शकते. मागील काही दिवसांमध्ये देशातील अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. मात्र आता सोन्याचा दर पुन्हा थोडा … Read more