सडा वाघापूरच्या पठारावर स्टंट करताना अपघात, कार थेट 100 फुट खोल दरीत तिघे गंभीर जखमी
Viral reel stunt accident | पावसाळा सुरू झाला की सातार्याच्या सडा वाघापूर धबधब्याला पर्यटकांची झुंबड उडते. उलट्या धबधब्याचा चमत्कार पाहण्यासाठी आणि फोटो-रील्ससाठी लोकं इकडे वळतात. भव्य पठार, पवनचक्क्यांची रांग, हिरवंगार निसर्ग अशा या नंदनवनात अनेकजण विसावायला येतात. मात्र, आता हेच निसर्गरम्य ठिकाण एका धोकादायक थराराचा साक्षीदार ठरलं आहे. Viral reel stunt accident 👇👇👇 वायरल एक्सीडेंट … Read more