मतदान ओळखपत्र मिळण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही !  आता मोबाईलवर काढता येणार मतदान कार्ड 

Votar id Card download

Votar id Card download | मित्रांनो मतदान ओळखपत्र हे महत्त्वाचे कागदपत्र असून तुम्हाला लोकशाहीचं खरबळ देणारे एक महत्त्व पूर्ण दस्तावेज आहे. मतदान ओळखपत्र काढण्यासाठी याआधी तुम्हाला अनेक सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची गरज पडत होती आणि सरकारी कार्यालय म्हटले की मोठ मोठ्या रांगा त्यामुळे अनेक नागरिक 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतरही आपले मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये … Read more