मराठवाड्यातील या जिल्ह्यात कोसळणार पावसाचे सारी! या जिल्ह्यांमध्ये देण्यात आले अलर्ट 

Maharashtra weather Today

Maharashtra weather Today :-    काही दिवसापासून राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम आहे. परंतु आता संपूर्ण राज्याच्या तापमानात घसरला आहे एवढंच नाही तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अनेक ठिकाणी वातावरण फरक पाहायला मिळेल व काही जिल्ह्यात वादळीवारासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.Maharashtra weather … Read more