बायकोने अपंग पतीला ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केली, कारण वाचून बसेल धक्का!

Woman Attacks Husband Video Viral

Woman Attacks Husband Video Viral: तामिळनाडूची राजधानी चेन्नईमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, जिथे एका महिलेने तिच्या अपंग पतीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना १० जून रोजी घडली असल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडिओ … Read more