महाराष्ट्रात पावसाची हजेरी जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार सरींचा इशारा हवामान विभागाचा यलो अलर्ट

Yellow Alert Maharashtra

Yellow Alert Maharashtra | जून महिना काही जिल्ह्यांसाठी कोरडाच गेला. कुठे पावसाची प्रतिक्षा, तर कुठे क्षणिक सरी. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम होता पेरणी करायची की थांबायचं? पण आता जुलैच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याने दिलेला पावसाचा इशारा शेतकऱ्यांच्या आशेवरचा टेका ठरू शकतो. Yellow Alert Maharashtra आज 1 जुलै रोजी राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता … Read more

error: Content is protected !!