Today Gold Rate | पुन्हा एकदा नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे सोन्याच्या बाजार भावाबाबत. दिवाळीनंतर सोनं असं जोरदार पडला आहे की नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरला आहे. पुन्हा एकदा बाजारातून बातमी आली आहे सोन्याच्या दरात विक्रमी पडझड झालेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सोने पार आकाशाला भिडलेलं होतं, परंतु आता भाव हजारोंनी कोसळली आहे त्यामुळे लग्नसराई पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि ते पूर्वी ही बातमी खरच आनंदाची ठरणार आहे. Today Gold Rate
सोन नेहमीच भारतीयांसाठी एक भावनेचं नातं आहे, लोक सोन, लग्नानिमित्त सणासुदीनिमित खरेदी करत असतात. परंतु सोन्याचे भाव आकाशाला भिडलेले होते यामुळे नागरिकांमधून खरेदी करावा की नाही असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. परंतु सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली असून ही घसरण ऐकून तुमच्याही कानाला बरं वाटणार आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹1,12,750 आणि 24 कॅरेटचा ₹1,23,000 इतका आहे.
गेल्या दोन आठवड्यांमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल ₹5,000 पेक्षा जास्त घसरण झालेली आहे यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण पसरला आहे. तर ही घसरण जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यातून पैसा काढून बाजारामध्ये गुंतवल्याने सोन्यामध्ये मागणी कमी झाली असल्याने ही घसरण झाली असल्याचे म्हणणं आहे.
जागतिक बाजाराचा परिणाम भारतात थेट जाणवत आहे. डॉलर्स मजबूत झाला की रुपयाचे मूल्य कमी होता आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सोन्यातून बाहेर पडण्यास भाग पाडते.
तर चांदी ही मागे नाही
फक्त सोन्याच्या दारातच घसरण झाली नाही तर चांदीच्या भावात देखील तीन हजार रुपये प्रति केले इतकी घसरल झालेली आहे सध्या चांदीचा दर सुमारे एक लाख 52 हजार रुपये प्रति केले इतका आहे. औद्योगिक मागणी घातल्यानंतर चांदीवर देखील मोठा परिणाम झालेला आहे. तर गुंतवणूकदार म्हणतात हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. या घसरण्याचा फायदा घेऊन थोडे सोने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकत. परंतु ज्यांचं उद्दिष्ट दीर्घकालीन आहे त्यांनी डॉलर इंडेक्स आणि व्याजदरांवर लक्ष ठेवावं.
(Disclaimer: वरी दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
