दिवाळीनंतर या तीन राशींचे भाग्य उजळणार, पैशांचा पाऊस, सुख-समृद्धी सर्व काही लाभणार! कोणत्या आहेत या राशी?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Horoscope | दिवाळीचा सण संपत आलेला आहे, अनेक ठिकाणी गोडधोड केलेले लोक खात आहेत. त्यातच काही राशीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. कारण आकाशात बुध आणि ब्रहस्पती त्या दोन ग्रहांचा एक विलक्षण संगम घडतोय म्हणजे नवपंचम राज योग. ज्योतिष शास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो. दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून त्रिकोणात आणि एकाच तत्वाच्या राशीत असतात, तेव्हा हा योग तयार होतो. असे म्हणतात की या योगाचा प्रभाव ज्याच्यावर पडतो, त्याचं नशीब अक्षरशः फुलून येतं. Today Horoscope

आता या दिवाळीनंतर तयार झालेल नवपंचम राज्ययोग खास तीन राशींसाठी सोन्याचे पर्व घेऊन आले. बुध आज वृचक राशीत प्रवेश करणार असून ब्रहस्पती आधीपासूनच कर्क राशि मध्ये विराजमान आहे. हे दोन ग्रह जेव्हा एकामेकांशी 120 अंशात येतात, सौभाग्याचा झरा उघडतो

वृश्चिक रास : पहिली लाभाची रास म्हणजे वृश्चिक रास या राशीच्या लोकांना आता एकदम जोरदार वेळ निर्माण झालेली आहे. जे काही हातात घेतले ते काम पूर्ण होणार. नोकरीमध्ये पदोन्नतीची बातमी येऊ शकते, व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मिळतील, आणि ज्यांना कर्जात दिवस काढले आहे त्यांना आता सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत. वैवाहिक जीवनात समज वाढेल, घरात समाधान राहील. आणि हो ज्यांना मुला बाळांचा त्रास होता त्यांच्या आयुष्यात आनंद परत येईल.

कर्क रास: आज कर्क राशीच्या लोकांना खूप महत्त्वाचा फायदा होणार आहे. गुरु आधीपासून या राशीत असल्याने अध्यात्मिक आणि पैसा दोन्ही वाढेल. गेले काही दिवसांपासून जे थांबलेले काम होतं ते पूर्ण होईल. नशीब तुमच्या बाजूने राहील. आर्थिक लाभ, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरात एखादं मंगल सोहळा होण्याची शक्यता आहे.

मीन रास : मीन राशि भाग्यवान रास आहे या राशीच्या लोकांसाठी नव पंचम राजयोग म्हणजे संजीवनीच ठरणार आहे. नोकरी बदलायची इच्छा असलेला ना योग्य संधी मिळेल . शिक्षणात यश, पावसाचे योग आणि घरात समाधान वाढेल. पैसा भाग्य खोलणार आहे.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती केवळ माहिती करता आहे आम्ही अंधश्रद्धेबाबत कुठलाही दुजोरा देत नाही. )

हे पण वाचा | आजचं राशिभविष्य ! तुमच्या राशीसाठी येणाऱ्या २४ तासांत होणारं आश्चर्यकारक भविष्य काय आहे

Leave a Comment