Weather report today :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, हवामान विभागाकडून देण्यात आला अति मुसळधार पावसाचा इशारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता. MID ने वर्तवलेल्यानुसार 50 ते 60 की मी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वाटत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.Weather report today
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
IMD वर्तवलेल्या अंदाजानुसार येणाऱ्या 48 घंट्यामध्ये पश्चिम बंगाल ओडीसा छत्तीसगड मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये अति मुसलदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. येणाऱ्या 48 तासामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान राज्याचे अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागात जाहीर केलेल्या अंदाजानुसार राजस्थानचे आणि जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाळ्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा!
हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्लीत येणाऱ्या काही दिवसांमध्ये जोरदार प्रमाणात वारे वाहणारा असून तापमान हे 34°c पर्यंत जाणार आहे. तर झारखान मध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना 48 तासाचा अलर्ट देण्यात आला आहे पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून वर्तनात आला आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रातील विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तनात आली असून अनेक जिल्ह्यांना अलर्ट देखील देण्यात आला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या रानातील पिकांची काळजी घ्यावी व योग्य ठिकाणी सुरक्षित जागेवर करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना देण्यात आला अलर्ट :-
येणाऱ्या 48 तासांमध्ये हवामान विभागाने अमरावती वाशिम नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर वर्धा यवतमाळ भंडारा चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज नागपूर विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून पुढील काही दिवसात या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तनात आले आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा