Weather update today | अनेक दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल सोमवारी मुंबईमध्ये जोरदार पाऊस कोसळा व राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार कोकण भागामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.Weather update today
हे पण वाचा | पुढील 24 तास धोक्याचे! या 6 जिल्ह्यांना हाय अलर्ट, हवामान विभागाचा नवा इशारा
मागील दोन-तीन दिवसापासून दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासामध्ये पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये काय आहे ?
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे ,सातारा, सांगली ,कोल्हापूर, या जिल्ह्यामध्ये हलके व मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर सह्याद्री घाट पट्ट्यामध्ये मुसलधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहिल्यानगर धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाट सह मुसळधार पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा | पुढील 24 तास धोक्याचे! या 6 जिल्ह्यांना हाय अलर्ट, हवामान विभागाचा नवा इशारा
मराठवाड्यातील लातूर धाराशिव नांदेड मध्ये वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता मामा विभागांनी दिली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दोन हजार पावसाची शक्यता आहे .
बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ ,वर्धा, गडचिरोली ,चंद्रपूर, या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहे . दक्षिण ओडिसाच्या व हवेच्या वाऱ्याच्या थरात लोकप्रिय वात स्थिती निर्माण झाली आहे तसेच उत्तर कर्नाटकचे आंध्रप्रदेशच्या दक्षिण चारपट्टीवर पूर्व पश्चिम द्रोनिया कितने वाढ झाली आहे बंगालचे उपसागर उत्तरेला कमी दाबाचे चित्र निर्माण झाले आहे.