Women Cricket World Cup Final 2025 : दोन नोव्हेंबर रोजी डी वाय पाटील स्टेडियम वरती, ICC महिला वनडे विश्वचषक 2025 चा शेवटचा सामना होणार आहे. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना दक्षिण आफ्रिका या संघाशी होणार आहे. लढत मोठी चुरशीशी ठरणार आहे, कारण दक्षिण आफ्रिका संघ हा मोठा दमदार आहे. त्याचबरोबर भारताचा संघ हा सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया या संघाला चांगल्या प्रकारची मात देऊन आलेला आहे. या अंतिम सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांना भारतीय स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधना कडून मोठ्या अपेक्षा आहेत. मानधनाची या सामन्यापूर्वी महत्त्वाची भूमिका असणार आहे. परंतु काही प्रसार माध्यमांमध्ये वर्तवलेल्या माहितीनुसार, स्मृती मंधना वर्ल्ड कप २०२५ संपल्यानंतर एक मोठा निर्णय घेणार आहे आणि यामुळे तिच्या कोट्यावधीची चहा त्यांचे मन तुटणार आहेत. Women Cricket World Cup Final 2025
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड कप 2025 नंतर भारतीय संघाचे सुपरस्टार स्मृती मंधना लग्न बंधनात अडकू शकते. परंतु ही माहिती फक्त प्रसारमाध्यमांमधून आहे कुठलीही अधिकृत माहिती त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली नाही. यामध्ये त्यांच्या मूळ गावी सांगली येथे हा लग्न सोहळा होण्याची शक्यता आहे. सध्या तेथे लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. बातम्यानुसार या लग्न सोहळ्याची सुरुवात 2020 नोवेंबर पासून होऊ शकते. बातम्यानुसार, या लग्न सोहळ्यामध्ये क्रिकेट आणि बॉलिवूडमधील काही दिग्गज देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
स्मृती मंधना या ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये आतापर्यंत त्यांनी आठ सामने खेळले आहेत 55.57 च्या शानदार सरासरीने 389 धावा केले आहेत. तरी आज दरम्यान तिचा स्ट्राईक रेट 102.37 इतका राहिला आहे. मंदानाने या स्पर्धेत आपर्यंत नऊ गगनचुंबी षटकार ठोकले आहे. तसेच या स्पर्धेच्या दरम्यान तिचे एक शतक देखील आलेले आहे आणि दोन अर्धशतक त्यामुळे तिने शानदार खेळी केली आहे.
