लाडकी बहीण योजनेतून 27 हजार महिलांचा पत्ता कट! यवतमाळच्या महिलांना धक्का तुमचं नाव आहे का ?
Ladki Bahin Yojana latest news | लाडकी बहीण म्हटलं की घरातले खर्च भागवण्यासाठी मिळणारा दीड हजार रुपयांचा आधार आठवतो. महिला वर्गासाठी सरकारने सुरू केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना सुरुवातीला आशेचा किरण ठरली. पण आता हाच किरण मंदावू लागला आहे. कारण यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27 हजार 317 महिलांचा पत्ता सरकारने थेट कापला आहे. या महिलांना लाडकी बहीण … Read more