दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली गुड न्यूज! शासनाकडून मिळणार मोठे गिफ्ट वाचा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission  | दिवाळीचा मोठा सण, शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. ही नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे कारण एस टी महामंडळ अंतमहामंडळर्गत कर्मचाऱ्यासाठी नुकताच काही ST मंडळ अंतर्गत कर्मचाऱ्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे दिवाळी बोनस. त्याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील दिवाळी बोनस ची घोषणा करण्यात आलेली आहे. 7th Pay Commission 

तर राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील ऑक्टोबरचे वेतन दिवाळी आधी वितरित करण्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा सरकारच्या मनधानी असल्याचा समोर आलेला आहे. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस म्हणून 31 हजार रुपये देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

साध्य प्रसार माध्यमांमधून मिळाल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली BMC च्या आयुक्तांनी या संदर्भातील आदेश नुकताच निर्गमित केला आहे दरम्यान आता केंद्रे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ही महत्त्वाची बातमी आहे भारतीय डाक विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी. भारतीय डाक विभागाकडून नुकताच एक नवीन आदेश जारी करण्यात आलेला असून या आदेशाच्या माहितीनुसार डाक विभागातील कर्मचाऱ्यांना 60 दिवसांचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे.

या संबंधित कर्मचाऱ्यांना उत्पादकता संबंधित बोनस जाहीर करण्यात आलेला असून, या बोलत चला विभागातील ग्रुप सी च्या कर्मचाऱ्यांना मल्टीस्टिंग स्टाफ, अ राज्यपत्रिक ग्रुप बी, ग्रामीण डाक सेवक तसेच पूर्ण वेळ काम करणाऱ्या कॉन्टॅक्ट कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

तर 31 मार्च 2025 नंतर राजीनामे व रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या बोनस चा लाभ मिळणार आहे. डाग विभागाच्या प्रतिनियुक्तीवर केलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये प्रति महिना पगार गृहीत धरून बोनसची रक्कम देण्यात येणार आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमधून शासनाचे आभार मानण्यात येत आहे आणि संबंधित स्वागत करण्यात येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी नक्कीच गोड होणार आहे आणि हे मोठे गिफ्ट ठरणार आहे.

हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगासाठी हे कर्मचारी पात्र? 

Leave a Comment