मार्च अखेरीस कांद्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या संपूर्ण राज्यातील दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यंदाचे आर्थिक वर्ष संपत आले आहे. मात्र कांद्याच्या दरात चढउतार झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू केली होती. मात्र ते आता वाढवण्यात आली आहे. आता ही निर्यात बंदी कुठपर्यंत चालणार याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले नाही. निर्यात बंदीच्या प्रभावामुळे मार्च अखेरच्या दिवशी कांद्याचे दर हजार ते दीड हजाराच्या दरम्यान आहेत.

या दरम्यान आज हलवा लाल लोकल पांढरा उन्हाळी या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजी नगर जळगाव सिन्नर नायगाव नागपूर सांगली जामखेड निफाड विंचूर या सर्व बाजार समितीत जास्त प्रमाणात झाली आहे. विंचूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वाधिक 7240 क्विंटल कांद्याचे आवक झाली आहे.

आज सर्वात कमी दर पाहिला तर जामखेड बाजार समितीमध्ये आज 925 रुपये सरासरी दर मिळाला आहे. येथे 150 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत आजच्या दिवसातील सर्वात जास्त सरासरी दर 1800 रुपये एवढा आहे. या बाजार समितीमध्ये हालवा जातीच्या कांद्याची केवळ 99 क्विंटल एवढी आवक झाली आहे.

पहा आजचे संपूर्ण राज्यातील दर

बाजार समिती: अकोला
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 550
कमीत कमी दर: 900
जास्तीत जास्त दर: 1600
सर्वसाधारण दर: 1300

बाजार समिती: छत्रपती संभाजीनगर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 3510
कमीत कमी दर: 410
जास्तीत जास्त दर: 1620
सर्वसाधारण दर: 1030

बाजार समिती: बारामती
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक:720
कमीत कमी दर: 400
जास्तीत जास्त दर: 1670
सर्वसाधारण दर: 1100

मार्च अखेरीस कांद्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या संपूर्ण राज्यातील दर

Onion Rate Today:

बाजार समिती: जळगाव
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 1270
कमीत कमी दर: 510
जास्तीत जास्त दर: 1790
सर्वसाधारण दर: 1147

बाजार समिती: पंढरपूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 200
कमीत कमी दर: 200
जास्तीत जास्त दर: 1800
सर्वसाधारण दर: 1350

बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 1250
कमीत कमी दर: 1000
जास्तीत जास्त दर: 1500
सर्वसाधारण दर: 1350

बाजार समिती: सिन्नर-नायगाव
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 2190
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1600
सर्वसाधारण दर: 1420

सोयाबीनची आवक व दर घसरले, पहा कुठे मिळतोय सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव

बाजार समिती: सांगली-फुले भाजीपाला
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5810
कमीत कमी दर: 400
जास्तीत जास्त दर: 1900
सर्वसाधारण दर: 1200

बाजार समिती: पुणे-मोशी
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 725
कमीत कमी दर: 500
जास्तीत जास्त दर: 1500
सर्वसाधारण दर: 1000

बाजार समिती: जामखेड
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 1020
कमीत कमी दर: 150
जास्तीत जास्त दर: 1700
सर्वसाधारण दर: 950

बाजार समिती: लासलगाव- निफाड
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 5200
कमीत कमी दर: 600
जास्तीत जास्त दर: 1500
सर्वसाधारण दर: 1400

बाजार समिती: लासलगाव-विंचूर
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 7240
कमीत कमी दर: 950
जास्तीत जास्त दर: 1650
सर्वसाधारण दर: 1450

बाजार समिती: राहुरी-वांबोरी
शेतीमाल: कांदा
परिणाम: क्विंटल
आवक: 550
कमीत कमी दर: 220
जास्तीत जास्त दर: 1700
सर्वसाधारण दर: 1050

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “मार्च अखेरीस कांद्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या संपूर्ण राज्यातील दर”

Leave a Comment

error: Content is protected !!