sanjay gandhi niradhaar yojana : जे व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेत असतील. तर त्या व्यक्तीचे लाभ घ्यायचे होऊ शकते बंद? तात्काळ करावे लागणार आहे काम? अन्यथा पैसे खात्यात जमा होणार नाही? तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्या लाभार्थी व्यक्तींनी आपले आधार लिंक DBT मार्फत केलेले आहेत असेच व्यक्तींच्या खात्यात या योजनेअंतर्गत पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.sanjay gandhi niradhaar yojana
हे पण वाचा :- बहिणींना मोठा धक्का! तब्बल 40 लाख महिला होणार योजनेपासून अपात्र ?
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंत्रालयातून डिसेंबर 2024 पासून थेट डीबीडीद्वारे त्यांच्या खात्यात या योजनेअंतर्गत रक्कम जमा करण्यात येत. त्यामुळे तुमचे जर बँक खाते आधार क्रमांका शी लिंक असेल तरच या योजनेची रक्कम तुमच्या खाते जमा करण्यात येणार आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वगळण्यात येऊ शकते?
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव
संजय गांधी निराधार विभाग शहर व तालुक्यातील लाभार्थ्यांनी ई – केवायसी पूर्ण केलेली आहे. आणि अनेक जण हे काम करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी ई – केवायसी पूर्ण केलेले नाही. अशा व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार नाही अशी माहिती समोर आलेली आहे. तर तुम्ही तात्काळ हे काम पूर्ण करून घ्या. तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. तुम्ही तात्काळ डीबीटी फॉर्म भरा आणि तहसील कार्यालयात जमा करा. तर तुमच्या खात्यात या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम जमा करण्यात येईल.
तुम्हाला या योजनेबाबत अधिक माहिती या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल aaplesarkar.mahaonline.gov.in येथे तुम्हाला या योजनेअंतर्गत नवीन नियम बद्दल माहिती उपलब्ध राहील. व येथे तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज ही करता येईल.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19वा हप्ता होणार जमा
1 thought on “संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर? त्वरित करा हे काम लगेच येतील खात्यात पैसे”