Government scheme for farmer :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी , राज्यातील महाडीबीटी शेतकऱ्यांसाठी राबवले जाणाऱ्या विविध योजनेत शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा आहे . अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे , शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांपैकी तुषार सिंचन योजना, शेततळे ,ठिबक सिंचन, कांदा चाळी, तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या या सर्व योजने करिता शेतकरी पात्र होते व काही शेतकऱ्यांनी यातील खरेदी देखील केली होती. Government scheme for farmer
हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण
आता अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आता अनुदानाचे वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आज राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन अनुदानात शासन निर्णय निर्मित करण्यात आले आहे. या पहिल्यांदी राष्ट्रीय कृषी सिंचन कृषी विकास योजना कॅफेटेरिया योजने करिता सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रयोगाचा 120.33 कोटींचा निधी वितरित करण्याबाबत मंजूर देण्यात आली आहे.
हे पण वाचा :- शेतकरी ओळखपत्र आवश्यक का? पहा हे मोठे कारण
यानंतर कृषी उन्नती योजना अंतर्गत एकात्मिक फलउत्पादन विकास योजना या अभियानाच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केला होता जे शेतकरी पात्र होते अशा शेतकऱ्यांना अनुदान व्यतिरिक्त करण्यासाठी देखील सरकारने निर्णय निर्गम करण्यात आली आहे या शासन निर्णयाद्वारे राज्य शासनाने केंद्रे शासन मिळून या शेतकऱ्यांना 33 कोटी 33 लाख रूपांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
याप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत व जमीन आरोग्य सुपीकता कार्यक्रमांतर्गत 24 25 मध्ये राबवण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासनाने निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत एकंदरीत अनेक दिवसापासून योजनेच्या संदर्भातील अनेक वितरण रखडलेली होते आजच्या दिवसातील काही शासन निर्णयामुळे या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना यांनी तिचा लाभ घेण्यात मदत होणार आहे.
अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा