नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Crop damage relief Maharashtra 2025 :– मे महिन्याच्या सुरुवातीपासून झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे.मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की,शेतीपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना त्वरित मदत द्या.Crop damage relief Maharashtra 2025 हे पण वाचा : मोठी … Read more