Government scheme :- महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा मध्ये दर दिवस 18 लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या खिशातून प्रत्येक महिन्याला 240 कोटी रुपये महामंडळात दिले जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुळे सरकारचे तिजोरीवर जास्त जोर पडला होता. व अशी चर्चा सुरू होती की आता महिलांसाठी बसमध्ये 50% सवलत योजना बंद होणार आहे. यावर स्पष्टीकरण देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींची होणार सखोल चौकशी! अंगणवाडी सेविका घरी जाऊन करणार पडताळणी
महिलांना सुरू असलेली 50% एसटी बस सेवा बंद होणार राष्ट्रीय चर्चा सुरु होती यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये सरकारकडून देण्यात येत आहे. तर दुसरीकडे महिलांना एसटी बस सेवेमध्ये देखील 50% सवलत दिली जात आहे.
हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव
या सवलतीमुळे सरकारला प्रत्येक महिन्याला 240 कोटी रुपये परिवहन महामंडळात देवी लागत आहे, त्याचबरोबर दुसरीकडे लाडके बहिणी योजनेसाठी राज्य सरकारला महिन्याला 800 कोटी रुपये द्यावे लागतात. याच पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट सवलती बंद होणार असे याची चर्चा सुरू आहे.
50% सवलतीचे पैसे महामंडळ यांना उशीर होत आहे, त्यामुळे महामंडळाला देखील अडचणी निर्माण होत आहे. असेच्या चर्चेमागे कारण होते पण महिलांची 50% तिकीट सवलती योजना बंद होणार नाही अशी माहिती परिवहन मंत्री यांनी माध्यमाची बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांसाठी एसटी प्रवास 50% सवलत योजना सुरू राहणार आहे, ही योजना कायम राहणार आहे बंद करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही अशी माहिती देखील परिवहन मंत्र यांनी दिली आहे
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा