सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold price in Mumbai | आज महिन्याचा पहिला दिवस आहे  आणि आज सोन्याचे किमतीत मोठा बदल मोठा बदल पाहायला मिळाला आहे. जागतिक बाजारपेठ असतील असताना देखील भारतात सोन्याचे दर अचानक घसरले आहे, आणि त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला चांगला फायदा झाला आहे. आपण पाहत आहोत की सोन्याच्या किमतीत चांगला चढ-उतार सुरू आहे जर तुम्हाला सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. Gold price in Mumbai

हे पण वाचा | Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीसाठी सुवर्णसंधी

 आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 99 हजार 970 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोने ही स्वस्त झाली आहे, 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 91 हजार 650 रुपये इतका आहे. 

पण फक्त दिल्लीच नाही. मुंबई आणि चेन्नईमध्येही हीच परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी २४ कॅरेट सोनं आज ₹९९,८२० प्रति १० ग्रॅम दराने मिळत आहे. इतकंच नाही तर, चांदीच्याही दरात ₹२,००० ची घट होऊन दिल्लीमध्ये ती ₹१,१३,००० प्रति किलो वर आली आहे.

वायदा बाजारही सांगतो आहे हाच सिग्नल

MCX  वर सुद्धा सोनं स्वस्त झालंय. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपणाऱ्या करारासाठी सोन्याचा भाव ₹२३९ नी घसरून ₹९८,५३० वर पोहोचला आहे. चांदीचा भावही ₹७० नी घसरून ₹१,०९,९०२ प्रति किलो झाला आहे.

हे पण वाचा | Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीसाठी सुवर्णसंधी

गेल्या महिन्यात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण आता आलेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी एक ‘स्ट्रॅटेजिक पॉइंट’ असू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या भू-राजकीय तणाव, अमेरिका-चीनमधले व्यापारी तणाव, आणि डॉलरमध्ये होणारी उलथापालथ यामुळे पुन्हा एकदा सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Disclaimer :

वरील लेख फक्त सामान्य माहिती आणि बाजाराच्या सद्यस्थितीवर आधारित आहे. हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकीचे सल्ले किंवा आर्थिक मार्गदर्शन नाही. सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याआधी तुमच्या वैयक्तिक आर्थिक गरजा, उद्दिष्टं आणि जोखीम क्षमता लक्षात घेऊन तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. बाजारातील किंमती सतत बदलत असतात, त्यामुळे निर्णय घेताना सावधगिरी बाळगावी. लेखक किंवा प्रकाशक यामुळे होणाऱ्या कुठल्याही नफा किंवा तोट्यास जबाबदार राहणार नाही.

अशाच अनेक नवनवीन माहितीसाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

Leave a Comment