वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढावी?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vansahavl Required Documents: आज आपण वंशावळ म्हणजे काय? ती कशी तयार करायची आहे तिचा उपयोग काय असतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला वंशावळ काढण्यासाठी कागदपत्रे काय लागतात व त्याचा नमुना कसा तयार करायचा व आवश्यक गोष्टींची पुरतत्व या सर्व गोष्टी या लेखांमध्ये दिलेले आहेत.Vansahavl Required Documents

वंशावळ म्हणजे काय? (What is a genealogy?)

वंशावळ म्हणजे आपल्या पिढी जात कुटुंबाचा इतिहास असतो. यामध्ये कुटुंबाचा पिढीपासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचे नाव कर्मावर उतरत्या स्वरूपात नमूद केलेले असते. हा वंशाचा क्रम एक वडाच्या झाडांच्या पारंब्यासारखा असतो, जिथे प्रत्येक पिढीची नावे जोडली जातात.

वंशावळ काढण्याचे महत्त्व (Importance of Genealogy)

वंशावळ काढण्याचे अनेक उपयोग आहेत. ज्यामुळे तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. जातीचा दाखला किंवा जात वैद्य प्रमाणपत्र काढण्यासाठी वंशावळ अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच कुटुंबाच्या इतिहासाचे दस्तऐवजी करण करण्यासाठी वंशावळ गरजेचे असते.

वंशावळ कशी काढावी? (How to draw a pedigree?)

वंशावळ तयार करताना खालील काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

  1. कुटुंबाची सुरुवात करणारी व्यक्ती: कुटुंबाची पहिली पिढी कोणत्या व्यक्तीपासून सुरू झाली याची माहिती आवश्यक आहे.
  2. सध्याची पिढी – आत्ताच्या पिढीतील शेवटचा व्यक्ती कोण आहे, याची माहिती लिहावी.
  3. सर्व पिढ्यांची नावे उतरत्या क्रमाने लिहा: उदाहरणार्थ, खपर पंजोबा, पणजोबा, आजोबा, वडील काका, तुम्ही स्वतः

जात वैधता प्रमाणपत्रासाठी वंशावळ कशी काढावी? ( How to draw up a genealogy for a caste validity certificate?)

जात वैधता प्रमाणपत्रासाठी वंशावळ तयार करताना काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यासाठी कुटुंबातील आजोबा, पणजोबा यांच्या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

  • उपलब्ध कागदपत्रांची आखणी करा- ज्या व्यक्तींची कागदपत्र उपलब्ध आहेत, त्यांची माहिती वंशावळीमध्ये लिहा.
  • चुकीची माहिती टाळा- जय व्यक्तींच्या कागदपत्रावर चुकीची माहिती आहे, त्यांचे नावे वंशावळीत समाविष्ट करू नका.
  • फक्त औषध व्यक्तींची नावे घ्या- कुटुंबातील अनेक व्यक्ती असल्यास तरी फक्त महत्त्वाच्या व्यक्तींची नावे घेतली तर चालतील. ज्या योगे कागदपत्रांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

वंशावळ काढण्यासाठी सूचना वंशावळ म्हणजे काय? वंशावळ कशी काढावी?

वंशावळ तयार करण्यासाठी वडाच्या झाडांच्या पानांची रचना किंवा एक साधा चार्ट करता येतो. यात प्रत्येक पिढीचे नाते आणि नाव स्पष्ट लिहावे.

Leave a Comment

error: Content is protected !!