Gold Rate Today | नवरात्र आणि दसऱ्यानंतर सोन्याचे दर आकाशाला भिडले होते. परंतु आता, सामान्यांमधून सोन्याच्या दर काय आहेत हे प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. थेट एक लाख 18 हजारांच्या वर पोहोचलेले हे दर एकूण सर्वसामान्यांना घामस फुटला होता. लग्नसरायसाठी मोठं सोनं घ्यायचं होतं परंतु आता हाताला आग लागणार अशी स्थिती होती. पण अखेर दसरा संपल्यावर सोन्याच्या भावाला ब्रेक लागला. आज तीन ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर घटले आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold Rate Today
दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,18,830 रुपयांवरती आला आहे. तर 22 कॅरेट सोन, 1, 08,940 रुपयांना मिळत आहे. तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकत्ता येथे सोन्याचे दर कमी झाले आहे. इथे 24 कॅरेट सोन 1,11,680 तर 22 कॅरेट सोना 1,08,790 रुपयांवर घसरला आहे. म्हणजे एक ग्राम 24 कॅरेट साठी 11,868 रुपये आणि एक ग्राम 22 कॅरेट साठी दहा हजार 879 रुपये मोजावे लागत आहेत. 18 कॅरेट साठी 89001 रुपया लागत आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने लोकांना वाटले की आता आपण सोने खरेदी करावे की नाही? काहींनी तर सोने खरेदी करायचं थांबवलं. कारण एक ऑक्टोबरला सोन 1.21 लाखांच्या पुढे गेलो होत. पण आता दर उतरल्याने लग्नसरासाठी सोनं घेऊ इच्छुकांसाठी हा दिलासा आहे. सोनं घसरल असलं तरी चांदी मात्र अजूनही टॉपवर आहे. 3 ऑक्टोबरला चांदीचा भाव शंभर रुपयांनी वाढून 1,53,100 रुपये किलो वरती पोहोचला होता. म्हणजे सोनं घसरल पण चांदीची तेज कायम आहे.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, मुंबईत 24 कॅरेट सोन 1.21 लाख रुपये प्रति तोळा आहे. 23 कॅरेट साठी 1.15 लाख, 22 कॅरेट साठी 1.10 लाख आणि 18 कॅरेट साठी तब्बल 90 हजार रुपये द्यावे लागतील. चांदीचे दरही अजून उंच आहेत. प्रति किलो 1.50 लाख रुपये असून, GST सह 1.46 लाखांपर्यंत पोहोचले आहेत.
दसऱ्यानंतर सोन्याचा दर घसरला असला तरी चांदीची चमक अजून कायम आहे. शेतकरी वर्ग व्यापारी आणि सर्वसामान्यांसाठी आता हा मोठा प्रश्न आहे की पुढील काळात सोन्याचा दर आणखी घसरणार का? की पुन्हा सणसदीमुळे दर वाढणार? पण आत्ताच्या घडीला सोन खरेदी करायच विचार करणाऱ्यांसाठी हा योग्य काळा असल्याचा सराफ बाजारातील तज्ञांच म्हणणं आहे.
हे पण वाचा | सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर