शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान योजनेतून 31 लाख शेतकरी होणार अपात्र, यादी तुमचे नाव तर नाही ना?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana 21th Hapta | देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. आत्ताच मिळालेल्या प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांसाठी राबविणत येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मानित योजनेमध्ये मोठा बदल झालेला आहे. म्हणजे पुढचा 21 वा हप्ता येण्याआधी शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकारकडून अशी माहिती येत आहे की तब्येत 31 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढल जाऊ शकत. नाशिक ते बीड बुलढाणा लातूरपर्यंत सध्याही चर्चा सुरू झालेली आहे. कारण यावेळी सरकारकडून जोरदार पडताळणी सुरू आहे आणि त्यातच मोठे चित्र समोर येतोय. Pm Kisan Yojana 21th Hapta

एकाच घरातील दोघे लाभ घेतात!

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे 31. 01 लाख लाभार्थी अशा आहेत. जिथे पत्नी आणि पती दोघेही पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. नियमानुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. अशा अनेक ठिकाणी चूक घडली आहे. आता सरकारने सर्व अर्ज, कागदपत्र, आणि e- KYC तपासणी सुरू केली आहे. त्यातून सुमारे 19 लाख प्रकरणाची तपासणी पूर्ण झाली असून, त्यात 93% पेक्षा जास्त प्रकरणात पती-पत्नी दोघांनाही लाभ घेतल्याच आढळ आहे.

केंद्र सरकारचा इशारा

कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून स्पष्ट आदेश दिलेत एका कुटुंबातील पती-पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जर आधीच पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर दुसऱ्याला तो देऊ नये. म्हणजे पुढच्या काळात जर तुमच्या घरात दोघांचा नावावर हप्त येत असेल तर लक्षात ठेवा पुढील हप्ता फक्त एकाच नाव व्यक्तीच्या नावावरील.

काही ठिकाणी धक्कादायक प्रकार

काही ठिकाणी तपासातून एक गंभीर बाब समोर आलेली आहे. तब्बल 1.76 लाख अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षाखालील लाभार्थ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्याच आढळलं. त्यामुळे प्रशासन हादरल असून आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

शेतकरी बांधवांनो सरकारची प्रत्येक अपडेट माहीत असणे गरजेचे आहे लवकरात लवकर तुम्ही आता केवायसी प्रक्रिया सुरू करा. जर तुमच्या खात्यावर प्रेम किसान योजनेचा हप्ता नियमितपणे सुरू ठेवायचा असेल तरी एकदा Pmkisan.gov.इन यादवकृत वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी तुमचं नाव तपासा. जर FTO Generated and Payment Confirmation pending असा मेसेज दिसत असेल तर घाबरू नका तुमचा हप्ता लवकर मिळेल. पण नाव नसेल तर लगेच जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन चौकशी करा.

Leave a Comment