पीएम किसानचा 20 वा हप्ता कधी येणार? ई-केवायसीची प्रक्रिया कशी पूर्ण कराल? वाचा सविस्तर..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहात, हे आम्हाला माहीत आहे. 2000 रुपयांचा हा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल. त्याचबरोबर, हा हप्ता विनाअडथळा मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करणे किती महत्त्वाचे आहे, हे देखील … Read more

PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये हवे आहेत? मग ‘हे’ काम लगेच करा!

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी (e-KYC) केले नसेल, तर तुमचा २००० रुपयांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे, पैसे खात्यात जमा होण्याआधी हे काम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी … Read more

PM Kisan Yojana: 20 व्या हप्त्याची आतुरता संपली! ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (PM-KISAN) 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जून महिन्यातच तुम्हाला 2000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे, 20 जून 2025 रोजी हा हप्ता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची … Read more

शेतकऱ्यांनो! 30 मे पूर्वी ‘हे’ काम करा, नाहीतर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही…

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आपण सगळ्यांना माहीतच आहे. याच योजनेतून सरकार आपल्या हातात वर्षाला 6000 रुपये टाकतं थेट बँकेत. आतापर्यंत 19 वेळा हप्ते मिळालेत. पण, आता 20 व्या हप्त्याची वाट सगळे शेतकरी पाहतायत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाचं … Read more

पीएम किसान’चा पुढचा हप्ता जूनमध्ये; पण वेळेत हे केलं नाही, तर गमवाल 4,000 रुपये!

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो, एप्रिल ते जून महिन्याचा ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा २०वा हप्ता लवकरच म्हणजेच जूनमध्ये तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पण हे लक्षात ठेवा, काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्याशिवाय तुमचं नाव यादीतून वगळलं जाईल आणि पैसे मिळणार नाहीत. गेल्या वेळेस अनेकांना हप्ता मिळालाच नाही, कारण ई-केवायसी पूर्ण नव्हती, बँकेचं खातं आधाराशी लिंक … Read more

PM Kisan 20th Installment: या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार Pm किसान योजनेचा हप्ता; आली मोठी अपडेट समोर

PM Kisan 20th Installment

PM Kisan 20th Installment : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २० व्या हप्त्याकडे देशभरातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात १९वा हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकरी आता जून महिन्यात पुढील हप्त्याची वाट पाहिली जात आहे. सरकारकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी प्राथमिक माहितीवरून जूनच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हा हप्ता खात्यावर … Read more

पीएम किसान योजनेच्या अर्जात दुरुस्ती कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती..

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेली नोंदणी जर बाद करण्यात आले असेल किंवा … Read more