Viral Video Of Tiger: मध्यप्रदेश मधील शिवानी जिल्ह्यात जबरदस्त घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाला आहे. एखाद्या माणसानं वाघ पाहिला तर भीतीपोटी काय करावे हे सुचत नाही. वाघ म्हणजे जंगलाचा राजा त्याचं नाव घेतलं तरी सर्वसामान्य माणूस घाबरून पळत सुटतो. मात्र या घटनेत काही वेगळच पाहायला मिळाला आहे. कारण एक दारुडी माणसानं नशेत चक्क वाघाला मांजर समजून त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला दारू पाजू लागला. त्याच्याशी असा संवाद जणू तो घरचा एखादा पाळीव प्राणीच आहे.
Viral Video Of Tiger
नेमकं काय घडलं?
एक रस्त्यावर हा प्रकार घडला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. रात्रीच्या वेळी एक माणूस दारूच्या नशेत डुलत डुलत चालत होता. हातात देशी दारूची बाटली चेहऱ्यावर नशेचे हावभाव. तेवढ्यात अचानक रस्त्याच्या कडेला एक वाघ दिसला. सामान्य माणूस सुदीप असेल तर जीव वाचवण्यासाठी दिसेल त्या दिशेने धावण्यास सुरुवात करेल. मात्र हा व्यक्ती नशेत पूर्णपणे धुंद होता. वाघाला पाहून त्याने न घाबरता त्याच्याजवळ गेला आणि मनाला ए बाळा ये थोडीशी!
तो व्यक्ती चक्क वाघाला बाटली दाखवून दारू पिण्याचे सांगत आहे. त्याचं डोकं गुंजारतो आणि मांजरासारखा त्याला थोपटण्याचा प्रयत्न करत आहे. आश्चर्य म्हणजे वाघाने ही काही न करता, हल्ला केला नाही. उलट शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत राहिला काही क्षणासाठी दोघांमधील ती शांतता पाहून वाटलं की जंगलात काहीतरी वेगळं नातं निर्माण झालं की काय? दारुड्याची ती हिम्मत आणि वाघाची शांतता काहीतरी वेगळं घडू शकतं याचे संकेत देत होते. विशेष म्हणजे त्या वागणं दारुड्याला काहीच केलं नाही. Viral Video
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदाच्या या क्लिपने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून लाखो व्ह्यूज आणि कमेंट्स या व्हिडिओला येत आहेत. आपली प्रतिक्रिया देत एका युजरने लिहिले आहे की, देशी दारू पुढे वाघही फेल आहे. तर दुसरे काही युजरने म्हटले आहे हे पाहिल्यानंतर वाटतं की माणूसच खरा जंगलाचा राजा आहे. तर आणखीन एका युजरने लिहिले आहे की, वाघालाही वाटला असेल मला न घाबरता बोलतोय नेमकं हा कोणत्या प्रजातीचा आहे. Viral Video Of Tiger
टीप:– हा व्हिडिओ जरी मजेशीर वाटत असला तरी प्रत्यक्षात ही गोष्ट खूप धोकेदायक ठरू शकते. जंगलातील प्राणी हा नेहमीच शिकारीच्या शोधात असतो. वाघासारख्या प्राण्यां जवळ जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं असा आहे. दार दारूच्या नशेत त्या व्यक्ती कोण अशा प्रकारचा मूर्खपणा घडला आहे. म्हणूनच वाचकांनी या व्हिडिओला फक्त मनोरंजन म्हणून पहावे. अशा प्रकारचे धाडस प्रत्यक्षात करू नये. कोणत्याही प्रकारे आम्ही या व्हिडिओला समर्थन करत नाहीत. अशा प्रकारचे धाडस तुमच्या जीवावर देखील बेतू शकते.
 
					 
		
1 thought on “दारूच्या नशेत कोण काय करीन सांगता येत नाही! पठ्ठ्या चक्क वाघाला मांजर समजून दारू पाजू लागला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल..”