भररस्त्यात पती-पत्नीची तुंबळ हाणामारी: व्हिडिओ तुफान व्हायरल, नेटकरी झाले हैराण!
Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका पती-पत्नीच्या भररस्त्यातील भांडणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पती-पत्नी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं दिसत आहे, इतकंच नव्हे तर त्यांनी एकमेकांना अक्षरशः रस्त्यावर लोळवलं आहे. हे दृश्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा काय आहे … Read more