Aadhaar Card Breaking News : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आलेली आहे. सरकारने एक नवीन मोठा नियम लागू करत आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा दिलेला आहे. आज पासून आधार कार्ड अपडेट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केलेली आहे. म्हणजे आता ना रांग, ना आधार कार्ड केंद्राची झंझट! एक नोव्हेंबर पासून तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर हे सर्व अपडेट काम तुम्ही घरबसल्या, फोनवर बसून करू शकणार आहात. Aadhaar Card Breaking News
आधार कार्ड संबंधित कामासाठी आत्तापर्यंत लोक आधार कार्ड सेवा केंद्र मध्ये जावा लागायचं, फॉर्म भरावा लागायचे, कागदपत्र द्यायची. पण आता UIDAI ने ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन केली असून, काही क्लिकमध्ये सगळं काम होणार आहे.
सरकारचा नव्या नियमानुसार, आधार कार्ड अपडेट साठी आता पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो, ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड यासारख्या दस्ताऐवजाद्वारे डिजिटल व्हेरिफिकेशन करता येईल. त्यामुळे KYC प्रक्रिया देखील खूप सोपी झाली आहे. बँका किंवा आर्थिक संस्थांमध्ये आधार OTP, व्हिडिओ KYC किंवा प्रत्यक्ष ओळख पडताळणी अशा तिन्ही पैकी कोणत्याही एक पद्धत वापरून काम होईल.
आधार पॅन लिंकिंग आवश्यक
सरकारने स्पष्ट केला आहे की 31 डिसेंबर 2025 ही पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवट मुदत आहे. जर कोणी या तारखेपर्यंत लिंक केले नाही, तर एक जानेवारी 2026 पासून त्या व्यक्तीचा पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे बँक व्यवहार, कर भरतानाचे काम आणि इतर वित्तीय प्रक्रिया थांबू शकतात.
नवा fee स्ट्रक्चर लागू
एक नंबर पासून आदर्श सेवांसाठी नवीन शुल्क आकारले जाणार आहे, नाव पत्ता किंवा मोबाईल अपडेट साठी 75 रुपये आणि बायोमेट्रिक अपडेट साठी 125 रुपये, पाच ते सात आणि पंधरा ते सतरा व या गटातील मुलांसाठी बायोमेट्रिक मोफत ऑनलाईन डॉक्युमेंट अपडेट २०१४ जून 2026 पर्यंत मोफत त्यानंतर 75 रुपये, आणि आधार प्रिंट चाळीस रुपये घरपोच एनरोलमेन्ट पहिला व्यक्ती सातशे रुपये आणि पुढील प्रत्येकी 350 रुपये असे पैसे लागणार आहेत.
तर UIDAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितला आहे की, ही डिजिटल फर्स्ट चॅटर्जी नागरिकांना स्वतःचा आधार व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र्य देईल. आता सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि त्रास कमी होईल. पण त्यांनी एक इशारा दिला आहे आधार पॅन लिंकिंगची अंतिम मुदत पाळणा अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर बँक वर्कर व्यवहारांमध्ये मोठे अडथळे येऊ शकतात.
हे पण वाचा | १ मार्चपासून आधार कार्ड वर लागू होणार नवीन नियम! आता आधार कार्डची कामे होणार झटपट..

1 thought on “मोठी बातमी ! आधार कार्डबाबत हा नवीन नियम झाला लागू!”