Gold Rate Today | गेले काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये अक्षरशा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली होती यामुळे सर्वसामान्यांना सोनं घेणे कठीण झालं होत. परंतु आता बाजारातून एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ही बातमी खरंच आनंदाची ठरणार आहे. कारण सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात मोठी घसरण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा किंचित वाढ झालेली आहे परंतु दर कमीच आहेत तर मला जाणून घ्या नवीन दर काय आहेत. Gold Rate Today
आजचे ताजे दर ११ नोव्हेंबर 2025
सोन्याच्या बाजारात आज 24 कॅरेट सोन 125,580 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोना एक लाख 15 हजार 115 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे. तर चांदीच्या भावाबाबत बोलायचं झाल्यास एक किलो चांदीचा भाव एक लाख 53,080 रुपये इतका आहे. म्हणजेच दहा ग्रॅम चांदीसाठी सुमारे 18
5,61 रुपये मोजावे लागणार आहेत. ही आकडेवारी पाहता बाजारात थोडी स्थिरता आली असली तरी सोन्याच्या दरात आता काय होईल? याची उत्सुकता कायम आहे.
शहरनिहाय दर
-मुंबई – 22 कॅरेट सोन ₹114,904 आणि 24 कॅरेट ₹125,350 प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर पुणे मध्ये 22 कॅरेट सोने एक लाख 14 हजार 904 आणि 24 कॅरेट एक लाख 25 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम. नागपूर मध्ये 22 कॅरेट सोनं एक लाख 14 हजार 904 आणि 24 कॅरेट सोन ₹125,350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. नाशिक 22 कॅरेट सोनं एक लाख 14 हजार 904 आणि 24 कॅरेट सोन ₹125,350 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
(टीप: हे दर स्थानिक बाजारानुसार थोडेफार बदल असू शकतात. यात कर, GST, मेकिंग चार्जेस यांचा समावेश नाही.)
हे पण वाचा | सोन पुन्हा घसरले ! आज सोने खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी जाणून घ्या आजचे नवीन दर