शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी भेटणार 50 टक्के अनुदान, पहा प्रक्रिया कशी आहे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subsidy For Tractor: भारत देशामध्ये शेतीच्या आधुनिकीकरणासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी आता केंद्र सरकारने एक महत्त्व अशी योजना राबवलेली आहे. प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर असं या योजनेचे नाव आहे आणि या योजनेद्वारे सरकार हे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी वीस टक्के ते 50% पर्यंतचे अनुदान देणार आहे आणि जे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करणार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी संधीच आहे चला तर मित्रांनो आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Subsidy for tractor:

देशामध्ये शेती क्षेत्रात अजूनही अनेक आव्हाने देखील आहेत बहुतांश शेतकरी हे पारंपारिक पद्धतीने आपल्या शेती करत असतात व त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न हे सुद्धा मर्याद्रीमध्ये राहते. आणि या समस्येवर मात करण्यासाठी शेतीचे यात्रिकीकरण हे वाढवण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना अमलात आणली आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती यंत्रणे उपलब्ध करून देणे हा या योजनेमागीलचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये पहा.

पी एम किसान ट्रॅक्टर योजनेच्या अंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दोन व चार चाकी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य म्हणून मदत मिळणार आहे या योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत ते पहा.

  • ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी वीस ते पन्नास टक्के पर्यंतचे अनुदान.
  • 2 WD आणि 4 WD या ट्रॅक्टर खरेदीसाठी विशेष सवलती आहेत.
  • सरळ व पारदर्शक अर्ज प्रक्रिया देखील आहे.

ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • सीएससी केंद्रामार्फत सुलभ अंमलबजावणी केली जाणार आहे.

या योजनेची पात्रता पहा.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
  • स्वतःची शेत जमीन असणे अत्यावश्यक आहे.
  • वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • स्वतःचे बँक खाते हे असणे अनिवार्य आहे.
  • आधार कार्ड आवश्यक आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे,

  1. आधार कार्ड
  2. जमीन धारणेची कागदपत्रे
  3. बँक खात्याचा तपशील
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. उत्पन्नाचा दाखला

अर्ज प्रक्रिया पहा.

मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत अगदी सोपी आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर येथे जाऊन हा अर्ज करू शकता आणि सीएससी केंद्रामध्ये प्रशिक्षित कर्मचारी देखील अर्ज भरण्यास मदत करतात.

तर मित्रांनो या योजनेमुळे आपल्या भारत देशातील शेती क्षेत्रामध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे शेतीची उत्पादकता सुद्धा वाढण्यास मदत होईल आणि यामुळे भारतातील शेतकऱ्यांचे जीवनमान हे उंचावण्यास मदत होईल.

Leave a Comment

x
error: Content is protected !!