Vima sakhi Yojana: नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकार व राज्य सरकार हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतात.आणि अशाच प्रकारे आता महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवलेली होती, आणि या योजनेची महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्णपणे अमलबजावणी देखील झालेले आहे. पण,अशातच आता केंद्र सरकारने सुद्धा महिलांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. चला तर मित्रांनो आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.Vima sakhi Yojana:
मित्रांनो केंद्र सरकार हे महिलांसाठी अनेक योजना सुरू करीत आहे, आणि आता अशातच, हरियाणा या राज्याच्या पानिपतमध्ये विमा सखी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना शक्तीकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेच्या अंतर्गत महिलांना एलआयसी एजंट बनवण्यासाठी ट्रेनिंग सुद्धा हे सरकार देणार आहे. आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत प्रति महिना 7 हजार रुपये एवढी रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
तर, मुख्य योजना काय आहे ते पहा.
देशातील महिलांना 3 वर्षासाठी पेशल ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि यामध्ये महिलांना पहिल्या वर्षी 7 हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाणार आहे आणि दुसऱ्यावर्षी सहा हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये प्रति महिनात एवढी रक्कम ही दिली जाणार आहे आणि याच शिवाय कमिशन देखील सुद्धा महिलांना भेटणार आहे आणि या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांना किमान 10 उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे. ज्या महिला 10 उत्तीर्ण आहेत अशा महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी सक्षम राहणे गरजेचेआहेत.
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी काय आहेत त्या पहा.
- या योजनेला अर्ज करण्यासाठी महिलाही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक गरजेचे आहे.
- पात्र महिन्याचे वय 18 ते 70 वर्षे असणे आवश्यक गरजेचे आहे.