IMD Weather Update : हवामान खात्याचा मोठा अंदाज, राज्यामध्ये मोठ्या थंडीचा तडाका बसणार त्याचबरोबर हा इशारा
IMD Weather Update : राज्याच्या हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने एक नुकतीच मोठी अपेक्षा जाहीर केलेली आहे यामध्ये राज्यात आणखी गारठा वाढणार असल्याची अपडेट दिलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर हळूहळू वाढू लागलेला आहे आणि यामुळेच काही ठिकाणी नागरिकांना मोठा थंडीचा … Read more