शेतकऱ्यांना दिलासा! या बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या किती मिळतोय दर?
Kanda Bajar Bhav: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. यावर्षी कांद्याला समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराज होते. कांद्याचे उत्पादन घटल्यानंतर देखील कांद्याचे दर वाढले नाहीत यामुळे शेतकरी हतबल झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेने आपला कांदा जाळीत साठवून ठेवला होता. मात्र दर न वाढल्यामुळे शेतकऱ्यांना नविलाजाणे आपला कांदा … Read more