Toyota ची दिवाळीत जबरदस्त धडाकेबाज कामगिरी! ऑक्टोबर महिन्यात तब्बल 43 हजार गाड्या विक्री, नवा विक्रम रचला
Toyota Car News | वर्षभरातून सर्वात मोठा येणारा दिवाळी सण हा सर्व कडे जल्लोसात साजरा करण्यात आला. परंतु याच महिन्यामध्ये टोयोटा कंपनीने सणासुदीच्या मुहूर्तावर मोठा विक्रम नोंदवला आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये कंपनीने तब्बल 42,892 गाड्या विक्री केल्या ज्यामध्ये देशांतर्गत विक्री 40,257 आणि निर्यात 2,635 युनिट इतकी झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 30,845 गाड्या विकल्या गेल्या होत्या, … Read more