हवामान खात्याचा नवा अंदाज चिंता वाढवणारा! राज्यात या तारखेपर्यंत होणार मुसळधार पाऊस?
Havaman Andaj: राज्याच्या हवामानाबाबत पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आलेले आहे, भारतीय हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक चिंता वाढवणारी अपडेट दिलेली आहे. मान्सूनचा पाऊस परतला असला तरी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धमाकूळ घालत आहे. राज्यात सप्टेंबर महिन्यापासून पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केलेले आहे तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. Havaman Andaj … Read more