शेतकऱ्यांनो मुहूर्त ठरला! या तारखेला खात्यामध्ये जमा होणार पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता?
Pm Kisan Yojana 21th Hapta | शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आलेले आहे. जर तुम्ही pm किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर बातमी नक्की वाचा खूप महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी, एक महत्त्वाची योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही मध्यस्थी … Read more