Gold Market Price | लग्नसराईच्या काळामध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, परंतु सध्या जर तुम्ही लग्नसराई निमित्त सोने व सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी ठरणार आहे कारण भावात अचानक मोठी घसरण झालेली आहे. दिवाळीनंतर सतत गगनाला भिडलेल्या दर आता खाली येताना पाहायला मिळत आहे. सोमवारी सोन्याचा दर थोडा घसरला. आता मंगळवारी बाजारात धक्का बसला आहे, थेट तीन हजार पाचशे रुपयांची मोठी घट! या बातमीनं सोनं घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटला आहे. Gold Market Price
गेल्या काही दिवसांपासून सोन आणि चांदी दोन्हीचे दर ढासळत होते. काही दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन एक लाख 25 हजारच्या आसपास पोहोचले होते, पण आता 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 22 हजार 606 रुपयांवर तर 22 कॅरेट सोन एक लाख 12 हजार 250 रुपयांवर आल आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 81 हजार 840 रुपयांवर स्थिरावला आहे. म्हणजे एका दिवसात सोनसमोर 820 रुपयांनी स्वस्त झाल आहे.
दिवाळी संपली की तुळशीच्या विवाहच्या मुहूर्तावर लग्नसराई दिवस सुरू होतील. अशावेळी सोन्याचा दर खाली आल्यामुळे ग्राहकांमध्ये चांगली उत्सुकता वाढली आहे. अनेक लोक म्हणतात ही बातमी चांगली आहे परंतु दर थोडेसे महागच आहेत परंतु काही दिवस थांबल्यावर सोन्याचे भाव अजून खाली येतील का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
सोन्याबरोबर चांदीचे भाव देखील घसरले आहेत. चांदीचा दर तब्बल 6 हजार रुपयांनी कमी झाला असून उद्या एक लाख 48 हजार 400 रुपये प्रति किलो दर आहे. काही दिवसांपूर्वी चांदीचा दर 1.75 लाखांच्या आसपास होता. म्हणजेच, सुधीर नंतर बाजारात सोन्या चांदी दोन्ही थंडावल आहे.
आजचे दर दहा ग्राम साठी
– बाविस्कर सोन्याचा दर एक लाख 12,250 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर एक लाख 22 हजार 460 रुपये आणि 18 कॅरेट सोन 91 हजार 840 रुपये इतका आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही. योग्य दर जाणून घेण्यासाठी आपण आपल्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
