उन्हाळी कांद्याला बाजारात किती मिळतोय दर? जाणून घ्या कांदा बाजार भाव

Kanda Bajar Bhav

Kanda Bajar Bhav: राज्यात आज कांद्याची एकूण दोन लाख 34 हजार 442 क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये 72128 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर 21 हजार 622 क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली आहे. यानंतर तीन क्विंटल एक नंबर कांद्याची आवक झाली आहे. 2003 क्विंटल पांढरा कांद्याची आवक झाली आहे. दहा हजार 285 क्विंटल पोळ … Read more

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ‘या’ दिवशी खटाखट पैसे जमा होऊ शकतात..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत मार्च महिन्याच्या आठ तारखेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यानंतर मार्च महिन्याच्या 12 तारखेला … Read more

लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today: लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि अशा दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. अशातच सोन्याचे भाव मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. लग्नाचे सीजन असल्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये नागरिकांची गर्दी दिसत आहे. मात्र सोन्याचे वाढलेले भाव पाहून ग्राहकांमध्ये चिंता वर्तवली जात आहे. अशातच आज सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे … Read more

राज्यातील या भागात अवकाळी पावसाची शक्यता; जाणून घ्या राज्यातील हवामान अंदाज

Weather New Updates

Weather New Updates: राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून सातत्याने बदल होत आहे. राज्यात मागील काही दिवसापासून उष्णतेचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यानंतर आता काही भागात थेट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये … Read more

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिक विमा; किती मिळणार मदत?

Crop Insurance Claim

Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2024 अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून पिक विमा कंपन्यांना आवश्यक शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. 31 मार्च च्या आत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक … Read more

लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी-मार्च महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्रित जमा करण्यात येणार आहेत. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू … Read more

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ! जाणून घ्या नवीन दर..

LPG Gas Cylinder Price

LPG Gas Cylinder Price: प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती नव्याने जाहीर होत असतात. त्याचप्रमाणे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर झाल्या असून, गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली असल्याची बातमी समोर आली आहे. होळी आणि ईद पूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. 19 किलो … Read more

error: Content is protected !!