सोनं खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी! नवीन दर ऐकून बाजारात गर्दी वाढली..
Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण सोन्याचे भाव सलग चौथ्या दिवशी घसरले आहेत. दिवाळीपूर्वी ज्या सोन्याच्या दराने तेजी धरली होती, तेच सोन्याचे दर आता हळूहळू घसरू लागले आहेत. कोणाची किमतीत झालेल्या या घसरणीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करू इच्छित … Read more