बँकेत पैसे नसले तरी आता चिंता नको! ‘या’ 6 मोठ्या बँकांनी घेतला ऐतिहासिक निर्णय

July 2025 bank news

July 2025 bank news | एखाद्याच्या बँक खात्यात पैसेच नसतील, म्हणजे शून्य बॅलन्स  तरीही बँक त्याच्याकडून चार्ज वसूल करत असे, ही गोष्ट अनेक गरीब, मध्यमवर्गीय ग्राहकांच्या जिव्हारी लागणारी होती. शेतकरी, मजूर, किरकोळ दुकानदार, कामगार, पेन्शनधारक यांच्यासाठी तर हा बँक चार्ज म्हणजे एक वेदना ठरायची. पण आता हाच चार्ज थांबवण्यात आला आहे. हो, आता अनेक बँकांनी … Read more

सडा वाघापूरच्या पठारावर स्टंट करताना अपघात, कार थेट 100 फुट खोल दरीत  तिघे गंभीर जखमी

Viral reel stunt accident

Viral reel stunt accident | पावसाळा सुरू झाला की सातार्‍याच्या सडा वाघापूर धबधब्याला पर्यटकांची झुंबड उडते. उलट्या धबधब्याचा चमत्कार पाहण्यासाठी आणि फोटो-रील्ससाठी लोकं इकडे वळतात. भव्य पठार, पवनचक्क्यांची रांग, हिरवंगार निसर्ग  अशा या नंदनवनात अनेकजण विसावायला येतात. मात्र, आता हेच निसर्गरम्य ठिकाण एका धोकादायक थराराचा साक्षीदार ठरलं आहे. Viral reel stunt accident 👇👇👇 वायरल एक्सीडेंट … Read more

Gold Price Today : आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, खरेदीसाठी सुवर्णसंधी

Gold Price Today

Gold Price Today | सोनं ही आपल्या भारतीय संस्कृतीत केवळ दागिना नसून, एक प्रकारची परंपरा, शाश्वत गुंतवणूक आणि असुरक्षित काळासाठीचा आधार मानली जाते. त्यामुळेच भावांमध्ये चढ-उतार असूनही, सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल कायम असतो. सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि लोक शुभमुहूर्त साधून सोनं खरेदी करत आहेत. अशातच महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याची … Read more

या बँकेवर RBI चे कडक निर्बंध! खातेदारांना सहा महिने पैसेही काढता येणार नाहीत  महिलांचे लाडकी बहीणचे पैसे अडकले 

Bank news July 2025

Bank news July 2025 | मुंबईतल्या लाखो सामान्य खातेदारांसाठी एक हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या भवानी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) थेट निर्बंध लादले असून, यापुढे सहा महिने या बँकेच्या खातेदारांना आपलेच पैसेही काढता येणार नाहीत. Bank news July 2025 हे पण वाचा | कोणती बँक देत नाही कर्ज! … Read more

फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता 1 गुंठा जमीनही विक्रीसाठी मोकळी  लाखो लोकांना दिलासा!

Farmers Land Rights India

Farmers Land Rights India | राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज जे घडलं, ते खरं तर हजारो सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या, घराच्या स्वप्नांनी वाट पाहिलेला क्षण होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की, राज्यात तुकडेबंदी कायदा आता शिथिल केला जाणार आहे. म्हणजे अगदी 1 गुंठा जमीनदेखील आता अधिकृतपणे खरेदी-विक्रीसाठी मोकळी होणार आहे. Farmers Land Rights … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा मोठा दिलासा! जुलै पगारात दुहेरी फायदा, GR लवकरच जाहीर होणार

DA Hike 2025

DA Hike 2025 | राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या वित्त विभागाने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव पाठवला असून, त्यावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. हे मंजूर झाल्यास, जुलै महिन्याच्या पगारात कर्मचाऱ्यांना केवळ वाढीव महागाई भत्ता नव्हे, तर मागील सहा … Read more

नवीन Pulsar NS400Z 2025: बजाजची जबरदस्त एन्ट्री, आता वेग, स्टाईल आणि ताकद यांचा स्फोट!

Pulsar NS400Z 2025

Pulsar NS400Z 2025 | बजाज ऑटो लिमिटेडने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत आपल्या लोकप्रिय पल्सर मालिकेतील नवं मॉडेल बाजारात आणलं आहे  Pulsar NS400Z 2025 एडिशन. दिल्लीत या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1,92,328 रुपये ठेवण्यात आली आहे. जी किंमत पाहता, एका मध्यमवर्गीय तरुणासाठी ही बाईक एकदम स्वप्नवत ठरू शकते. खास करून जे तरुण “रोज ऑफिसला वेळेत पोहचायचंय, … Read more

error: Content is protected !!