खरिपाच्या तोंडावर तुरीची आवक वाढली; तुमच्या जिल्ह्यातील बाजारभाव काय?
Tur Bajar Bhav: दाटून आलेली खरिपाची चाहूल आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला मागील हंगामातील तूर साठा, यामुळे सध्या राज्यातील बाजारात तुरीची आवक वाढलेली दिसतेय. ११ जून २०२५ रोजीच्या आकडेवारीनुसार, राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तब्बल १८,८१९ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. याचा सरासरी दर ६,०५७ रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. हे पण वाचा| महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार … Read more