CIBIL स्कोअर कसा वाढवायचा? अन् किती CIBIL स्कोअर असल्यावर मिळणार कर्ज? जाणून घ्या सविस्तर
CIBIL Score: आज काल पैशाची गरज कोणाला कुठे भासेल सांगता येत नाही. आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी तुम्हाला कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचे असेल तर आजकाल सर्वात महत्त्वाचा असतो ते म्हणजे CIBIL स्कोअर. जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेतून सहजपणे कर्ज मिळून जाते. त्यामुळे तुमचा CIBIL स्कोअर किती … Read more