Weather News | पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारा हवामान अंदाज, या भागात होणार मुसळधार पाऊस ?
Weather News | गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेली होती, परंतु पुन्हा एकदा हवामान खात्याने टेन्शन वाढवणारी अपडेट दिलेली आहे. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकरी बांधवांना होऊ शकतो. त्यासाठी हवामान खात्याचा नवीन अंदाज काय? याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. त्यासाठी वाचा आजचा सविस्तर हवामान अंदाज Weather News हवामान खात्याच्या अपडेट नुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रवादळासारखी … Read more