महाराष्ट्रात मान्सूनचा हाहाकार! अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट; पहा आजचा हवामान अंदाज..
Rain Alert: गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने आता महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत, ज्यामुळे पुढील काही दिवस परिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे. … Read more