आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹10 हजार रुपये सुरुवात, शेतकऱ्याची नवीन यादी जाहीर यादीमध्ये नाव तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Soybean News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. उद्यापासून तुमच्या खात्यावरती कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. व याची यादी कुठे पाहणार ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. Cotton Soybean News

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही मदत राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे शासन अंतर्गत त्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तारीख पे तारीख असा खेळ सुरू होता. परंतु आता याच्यावरती शिकामोर्तक झाला आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदान दिले जाईल असा दावा ही कृषी विभागाने केलेला आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदान दिले जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील दिलेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कापूस आणि सोयाबीन अनुदान सोमवारीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.

कापूस आणि सोयाबीन लाभार्थी यादी पहा ( kapus soyabean labharthi yadi )

शेतकऱ्यांनो तुम्हाला देखील कापूस आणि सोयाबीन अनुदान यादी मध्ये नाव पाहायचे आहेत. तर यासाठी शासनाच्या माध्यमातून नवीन पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. या पोर्टल वरती सर्व याद्या अपलोड करण्यात आलेले आहेत. नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

  • कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. या पोर्टल वरती पीक निहाय आणि गाव निहाय वैयक्तिक खातेदारांची यादी अपलोड करण्यात आलेली आहे.
  • लाभार्थ्यांची नाव पाण्यासाठी तुम्हाला https://uatscagridbt.mahaitgov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथे Farmer Search/ Disbursement Status या पर्यायवरती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्ही फार्मर लॉगिन करून आधार नंबर टाकून ओटीपी भरून वर क्लिक करा.
  • ओटीपी टाकून वेरिफिकेशन करायचा आहे. त्यानंतर राज्यातील सर्व विभागातील कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी आपला विभाग जिल्हा तालुका व गाव निवडून सर्च बटनावरती क्लिक करा.
  • कापूस व सोयाबीन अनुदान लाभार्थी यादी या यादीमध्ये आपण शेतकऱ्याचे नाव सर्वे नंबर खाते नंबर पिकाचे नाव व क्षेत्र टाकून देखील पाहू शकता.

यादीत नाव नसल्यास काय कराल ?

जर शेतकरी मित्रांनो तुमच्या काही तांत्रिक अडचणीमुळे यादीमध्ये नाव आले नाही? किंवा काही तुम्हाला अडचण असल्यास तुम्ही मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 022-61316401 कार एलियन कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15

Leave a Comment

x
error: Content is protected !!