Cotton Soybean Subsidy Date : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस आणि सोयाबीन अनुदान जमा होणार आहे. याची तारीख शासन अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे.Cotton Soybean Subsidy Date
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
यापूर्वीही सरकारच्या माध्यमातून तारखा जाहीर केल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते. परंतु शासनाने पुन्हा एकदा या अनुदानाची तारीख जाहीर केली आहे. 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे. चला तर जाणून घेऊया या अनुदानबाबत सविस्तर माहिती.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
खरंतर गेल्यावर्षी शेतकऱ्यांवरती मोठा संकटाचा काळ कोसळला होता. शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्ती, कीड कधी अतिवृष्टी, दुष्काळ परिस्थिती, अवकाळी पाऊस, खऱ्या अर्थाने गेल्यावर्षी असाच काही परिस्थिती शेतकऱ्यांवरती आली होती. यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना मोठा आर्थिक फटका बसला आहे. याच दृष्टिकोनातून शासन अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये आणि दोन हेक्टर च्या मर्यादित ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
शासनाचा निर्णय
शासन अंतर्गत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिल्याचा देण्यासाठी निविष्ठा स्वरूपात मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. परंतु यामध्ये तिची तारीख वारंवार बदलण्यात आली यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
नेमकं ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झाला होता. परंतु याबाबत आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शासन अंतर्गत ही मदत 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत तसेच प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे एक हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र अशा शेतकऱ्यांना एक हजार रुपये प्रति शेतकरी असे मिळणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹10 हजार रुपये यादी मध्ये नाव तपासा
आता शासनाच्या या निर्णयाकडे देखील आता लक्ष लागून राहिले आहे की, 26 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नक्कीच अनुदान जमा होणार का याची तारीख बदलणार आणि या मदतीसाठी शेतकऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे.