Crop Insurance Update :- शेतकऱ्यांच्यासाठी सरकारने संरक्षण कवच म्हणून पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले असता ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे पिक विमा भरली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल आहे.
पिक विमा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी आर्थिक सुरक्षा दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पिक विमा बाबत मोठी माहिती दिली आहे . मुख्यमंत्र्यांनी पिक विमा योजनेअंतर्गत पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण 35 जिल्हे आहेत. Crop Insurance Update
या 25 जिल्ह्यांचा समावेश :-
मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अहमदनगर , अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा चंद्रपूर, धुळे ,गडचिरोली ,हिंगोली ,जालना ,जळगाव ,कोल्हापूर ,लातूर ,मुंबई, नांदेड ,नागपूर ,नंदुरबार ,नाशिक उस्मानाबाद, परभणी, पुणेरी, सांगली ,सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा ,वाशिम ,यवतमाळ, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकर पिक विमा मिळणार आहे.
गावानुसार यादी जाहीर नाव पाहणसाठी येथे क्लिक करा
पिक विमा योजना साठी एक कल्याणकारी योजना आहे, या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा मिळत आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे आणि आल्या शेतकऱ्यांना या नुकसान झालेल्या. या योजनेमुळे विमा संरक्षण होतो त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि पद्धती वापरण्यास प्रोत्साहन मिळत आहे ज्यामुळे एकूण कृषी क्षेत्राचा विकास होत आहे.