E-peak Pahni Tarikh : महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी पुर्तत्व करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेकांच्या संकटाचा सामना करावा लागतो. त्यावेळेस शेतकऱ्यांना शासनांतर्गत मदत दिली जाते. परंतु ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही गोष्टी करणे अनिवार्य असणार आहे. E-peak Pahni Tarikh
या शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा
त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती पिकांची ई- पीक पाहणी करणे गरजेचे आहे. तर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला शासन अंतर्गत कोणतेही मदत मिळणार नाही. आणि ही गोष्ट देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की, याची अंतिम तारीख संपत आलेली आहे. जर या तारखेपूर्वी तुम्ही केली नाही तर तुम्हाला शासनानंतर कोणताही लाभ मिळणार नाही.
या शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा
पिक पाहण्याची अंतिम तारीख
शासनांतर्गत देण्यात येणारा लाभ हा ई- पीक पाणी द्वारे दिला जातो याची मुदत वाढ करण्यात आलेली आहे आता 23 सप्टेंबर पर्यंत ही तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु आता एक ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान करणे बंधनकारक होते. परंतु शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त आठ दिवसांची मुदत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आणखीन एक मोठा दिलासा मिळणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा
ई- पीक पाहणी योजना
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झाल्यास आर्थिक आधार दिले जातो. नैसर्गिक आपत्ती कीड किंवा रोगांच्या पादुर्भावामुळे पिकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळवून देता येते.
नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांना त्यांचा आर्थिक भाव सांभाळतो आणि पुढील पिकांच्या उत्पादनामध्ये त्यांना ही रक्कम उपयोगी पडते शेतकऱ्यांना त्यांच्या निर्मितीची योग्य मूल्यमापन मिळवून देण्यात देखील भाग पडतो तसेच याच्यासाठी कृषी उत्पादनावर अवलंबून असलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेत स्थिरता प्रधान होते.
या शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा
ई – पिक पाहणी चे महत्व
राज्य सरकार अतर्गत शेतकऱ्यांना मदत त्यांची पिकाची नोंदणी केल्यानंतर मिळते शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची संपूर्ण स्थिती एकाच ठिकाणाहून पाहता येते त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक सोपी होते पिकांच्या आरोग्य बाबत जलद माहिती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ उपयोजना करता येतात प्रभावी पीक व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते कमी खर्चात अधिक उत्पन्न देखील मिळवता येते ज्यामुळे आर्थिक लाभ मिळतो.